Agriculture Development : मूल्यवर्धन साखळीतून कृषी क्षेत्राचा विकास
Value-Addition Chain: शेती हा विविध प्रक्रियांची मोठी साखळी असलेला एक व्यवसाय आहे. या सर्व प्रक्रिया अशा पद्धतीने एकमेकांशी जोडलेल्या असतात, की उत्पादनापासून ते विपणनापर्यंत आणि शेवटी उत्पादनांचा वापर होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मूल्यवृद्धी होत असते.