PM Viksit Bharat Employment Scheme: विकसित भारत रोजगार योजना फसवी घोषणा : गांधी
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून “पीएम विकसित भारत रोजगार योजना” जाहीर केली, ज्यामध्ये दोन वर्षांत साडेतीन कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसने या योजनेवर टीका करत ती फसवी घोषणा असल्याचा आरोप केला आहे.