Agriculture Crisis: पावसाळा अखेरच्या टप्प्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू होणार आहे. दरवर्षी मॉन्सूनची नव-नवी रूपे पाहायला मिळत असून, यंदा संपूर्ण पावसाळ्यात किमान तापमान सरासरीच्या वर राहिल्याचे दिसून आले आहे.