Economic Survey 2025 : मक्यापासून इथेनॉल निर्मिती तरीही शेतकऱ्यांची भात लागवडीला पसंती: आर्थिक सर्वेक्षण अहवाल
Economic Survey Crop : केंद्र सरकारने आर्थिक वर्षे २०२५ मध्ये मकापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलचे दर ११.७ टक्क्यांनी वाढले असले तरी भात लागवडीखालील क्षेत्र कमी झाले नाही, त्याउलट कडधान्य उत्पादनात घट झाली आहे, असे आर्थिक अहवालात नमूद केले आहे.