Ajit Pawar Passed Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू
Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व कामाचा माणूस अशी ओळख असलेले धडाडीचे नेते अजित अनंतराव पवार (वय ६६) यांचा आज सकाळी पावणेनऊच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला.