Sanjay Gandhi National Park: संजय गांधी नॅशनल पार्कमधील अतिक्रमण कारवाई स्थगित; आदिवासींना दिलासा
Encroachment Drive: मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आदिवासी पाड्यांवर सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता.