Crop Loan Demand: शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करा : सतेज पाटील
Cooperative Crop Loan: 'अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करावे तसेच शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
Satej Patil Urges Relief for Flood-Affected Farmers Through Loan RestructuringAgrowon