Delimitation Bill : निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल होणार; अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक पारित होण्याचे संकेत
Legislative Session : पंढरपूर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा निर्णय घ्यावा; त्यांनी तसे केल्यास मी त्यांचे नक्कीच अभिनंदन करेन, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच येत्या हिवाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयक मंजूर होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
Delimitation bill to be passed in upcoming legislative sessionagrowon