Delhi Red Fort Blast: दिल्ली स्फोटाचं पुलवामा कनेक्शन, मृतांचा आकडा १२ वर
Delhi security alert: सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ हुंडई आय२० कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले. या हल्ल्याचे फरिदाबाद ते पुलवामा कनेक्शन समोर आले आहे.