Grape Cluster Development Program: द्राक्ष समूह विकास कार्यक्रमाची सुरुवात
Grape Development Plan: कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था ‘देहात’ने राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आणि केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या माध्यमातून नुकतीच द्राक्ष समूह आधारित विकास कार्यक्रमाची घोषणा केली.