Agrowon FPC Conclave: सखोल अभ्यास, दीर्घकाळ चिकाटीच देईल यश
Agriculture Update: शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची क्षमता ‘एफपीसी’ संकल्पनेत आहे. परंतु कंपनी नोंदणी करणापूर्वीच सखोल अभ्यास आणि स्थापनेनंतर दीर्घकाळ चिकाटीने काम करणारी शेतकरी उत्पादक कंपनीच या क्षेत्रात यशस्वी होऊ शकते, असा सूर महापरिषदेच्या समारोप सत्रात उमटला.