Biodynamic Composting: जमिनीचे घटते आरोग्य ही सर्वच शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान आहे. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये पशुधन वेगाने कमी होत असून, शेतासाठी पुरेसे शेणखत उपलब्ध होत नाही. अशा स्थितीमध्ये शेतामध्येच उपलब्ध होणाऱ्या पिकांच्या उर्वरित अवशेष कुजवणे शक्य आहे.