Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या: विजय वडेट्टीवार यांची मागणी
Demand for Farmer Support: काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पंचनाम्याचा दिखावा न करता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची थेट मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.