Rohit Pawar : ''विरोधात असताना एक भाषा अन् सत्तेत दुसरी,'' रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांवर सडकून टीका
Ola Dushkal : 'राज्यात मराठवाड्यासह विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.