Rabi Crop Insurance : रब्बी पीकविमा अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
Agriculture Scheme: दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेतून भरपाई मिळते. राज्यात रब्बी पिकांचा पीकविमा भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.