Agricultural Development: कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्राकडे सहकार्याची अपेक्षा; दत्तात्रय भरणे यांनी घेतली केंद्रीय कृषिमंत्री चौहानांची भेट
Agriculture Minister Meets Shivraj Chouhan: महाराष्ट्रातील शेतीमालावर प्रक्रिया, मूल्यवर्धन करून त्याला देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासह आवश्यक सहकार्य करावे,’’ अशी अपेक्षा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.