Khajoor Cultivation: देगाव परिसरात खजूर लागवडीचा प्रयोग
Degao Experiment : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मौजे देगाव हा परिसर प्रामुख्याने लिंबू पिकासाठी ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत लिंबू पिकावर येणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.