Urea DAP Fertilizer Shortage: डीएपी, युरियाची टंचाई खानदेशात कायम
Fertilizer Supply Issues: खानदेशात विविध खत कंपन्यांकडून ‘लिंकिंग’ करून खतांचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार खत वितरक आणि विक्रेत्यांकडून सातत्याने केली जात आहे.
DAP and Urea Shortage Continues in KhandeshAgrowon