DAP Fertilizer Alternatives: डीएपीला पर्याय स्वीकारा
Dalanced Fertilizer Management: चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
Agriculture Department Advises Farmers to Use Alternatives to DAP FertilizerAgrowon