Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र
Dairy Farming: दुग्ध व्यवसाय विदर्भाचे चित्र पालटू शकतो. परंतु त्यासाठी राज्य सरकार, विदर्भातील स्थानिक लोकप्रतिनिधी, यातील संस्था आणि शेतकऱ्यांनी हा व्यवसाय विदर्भात रुजण्यासाठी सर्वांगांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.