Cattle Feed Price: दुग्धव्यवसाय तोट्यात; पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे का? पशुसंवर्धनमंत्र्यांचा मोठा खुलासा
Dairy Farming Loss: दूध खरेदी दर स्थिर आणि पशुखाद्य दरात वाढ झाल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र पशुखाद्य दरात वाढ झाली नसल्याचा दावा मंत्री पंकजा मुंडे यांनी केला.