Animal Husbandry Scheme : ‘पशुसंवर्धन’च्या योजना आता ‘डीबीटी’द्वारे
Farmer Welfare Scheme: राज्यातील दूध उत्पादकांसाठीच्या १८ राज्यस्तरीय आणि १४ जिल्हास्तरीय योजनांमधून प्रत्येकी दोन योजना सुरू ठेवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. तसेच, या योजना ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर : डीबीटी) तत्त्वावर राबवण्यात येणार आहेत.
Dairy subsidy schemes in Maharashtra latest updateAgrowon