MSEDCL Smart Meter: स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरोधातील जनआंदोलनाला डहाणू तालुक्यात अधिक धार प्राप्त होत आहे. बुधवारी (ता. २४) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.
Protest Against Smart Meters Intensifies in DahanuAgrowon