Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात
Monsoon Update: डहाणू तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात लावणीची कामे ठप्प होती. मात्र, आता पावसाने उघडीप दिल्यानंतर भात लावणीच्या कामांसाठी बळीराजा पुन्हा शेतात उतरला आहे.
Farmers Resume Paddy Transplantation in DahanuAgrowon