Cyclone Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; महाराष्ट्रावर परिणाम काय?
Weather Update : मोंथा चक्रीवादळ पुढे सरकल्यानंतर बंगालचा उपसागर शांत होता. परंतु पुढील आठवड्यात मात्र श्रीलंका-तामिळनाडू किनाऱ्याजवळील हवामानातील हालचाली वेग घेतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.