American Germplasm Cultivation: ‘वनामकृवि’मध्ये करडईच्या अमेरिकन जर्मप्लाझमची लागवड
Crop Development: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या करडई (कुसुम) संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर शनिवारी (ता.२२) करडईच्या अमेरिकन जर्मप्लाझम लागवडीचा प्रारंभ कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला.