Marwel Gavat Lagwad: ष्काळात जनावरांना हिरवा चारा मिळवण्यासाठी लावा मारवेल गवत

Marwel Fodder: शेतकऱ्यांनी आतापासूनच चारा पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी बहुवार्षिक चारा पीक असलेल्या मारवेल गवताची लागवड फायदेशीर ठरू शकते. योग्य जमीन, सुधारित वाण, खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास या गवतापासून वर्षभर चारा मिळवता येतो.
Marwel Grass Cultivation Guide
Marwel Grass Cultivation GuideAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...