Crop Protection: अन्न, पोषण सुरक्षितेसाठी पीक संरक्षण महत्त्वाचे
Food Security: अन्न व पोषण सुरक्षिततेसाठी पीक संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून हवामान बदल व नव्या कीड-रोगांमुळे हे क्षेत्र अधिक आव्हानात्मक झाले आहे, असे डॉ. चारुदत्त मायी यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानामुळे कीड-रोग निदान अधिक अचूक होत असून शेतकऱ्यांपर्यंत सल्ला वेळेवर पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.