Crop MSP: शेतपिकांचा हमीभाव ठरवताना केंद्राकडून उत्पादन खर्च गृहीत धरला जातो का?
Crop Production Cost: हमीभाव ठरवताना शेतकऱ्यांना पिकांसाठी येणाऱ्या प्रत्यक्ष लागवड खर्चाकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.