Crop Management: पावसाच्या खंड काळातील पीक व्यवस्थापन
Rain Dreak Crop Protection: महाराष्ट्रात अनेक भागांत पेरणीनंतर चांगला उगवण झालेली असली, तरी काही ठिकाणी १० ते १५ दिवसांची, तर काही ठिकाणी २० ते २२ दिवसांची पिके सध्या पावसाच्या खंडामुळे ओलाव्याच्या ताणाला सामोरी जात आहेत.