Online Crop Loan: केंद्र सरकारच्या ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना थेट ऑनलाइन पीककर्ज मिळणार असून, महाराष्ट्रातून या महत्त्वाकांक्षी ‘पायलट प्रोजेक्ट’साठी केवळ सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माहिती दिली.