Crop Insurance : परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३,३९० हेक्टरवरील पिकांना विमा कवच; शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद!

Maharashtra Farmers : परभणी रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सोमवार (ता.१६) पर्यंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार ३३१ शेतकऱ्यांनी विविध पिकांचे मिळून ५ हजार ३५८ विमा अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी ३ हजार ३९० हेक्टरवरील पिकांसाठी १ लाख ६५ हजार ८०० रुपये विमा हप्ता भरून १४ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.
Crop Insurance
benefits of weather based crop insurance scheme for maharashtra farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...