Pikvima Arj 2026: पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत
Crop Insurance Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातील भात, बाजरी, भुईमूग, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, मका, उडीद आणि कांदा या दहा पिकांचा यामध्ये समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
Farmers Can Apply Online for Kharif Crop Insurance Until July 31Agrowon