Banana Farming: वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्ये, सिंचनावर भर
Agriculture Management: जयंत व सुरेश या पाटील बंधूंची यांच्या संयुक्त कुटुंबाची तापी व सुकी नदीच्या लाभक्षेत्रात ४५ एकर काळी कसदार जमीन आहे. सिंचनासाठी चार कूपनलिका आहेत. केळी प्रमुख पीक असून विविध हंगामात मका, कापूस, हळद, तूर आदी पिके घेतली जातात. रब्बीत फेरपालटीसाठी मका व हरभऱ्यासह अन्य पिके घेतात.
Smart farming techniques for nutrient managementAgrowon