Crop Disease Alert System: शेतात रोग येण्याआधीच मिळवा अलर्ट
Smart Agriculture: बहुतांश शेतकऱ्यांना पिकावर रोगाची लक्षणे दिसू लागताच फवारणीसाठी धावपळ करावी लागते. अन्यथा, अनुकूल वातावरणात रोगाचा प्रसार वेगाने होऊन संपूर्ण पीक हातातून जाण्याचा धोका असतो.