Crop Damage: सांगली जिल्ह्यातील २.३६ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण
Sangali Pik Panchname: सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, पहिल्या ट्रिगरमध्ये दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी या चार तालुक्यांतील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Drought Assessment Covers 1.95 Lakh Hectares Across Four Sangli TalukasAgrowon