Crop Damage Survey: वादळी पावसातील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : भरणे

Agri Minister Dattatray Bharane: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच मदत प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Dattatray Bharane farmer relief announcement
Dattatray Bharane farmer relief announcementAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com