Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर
Unseasonal Rain Relief GR: राज्यातील १९ जिल्ह्यांत मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी १६४ कोटी निधी वितरीत करण्यात शासनाने मंजुरी दिली आहे.