Agriculture Crisis: पावसाचा दिलासा; तरीही शेती संकटात
CRISIL's Report: जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या ‘मॉन्सून’बाबतच्या चिंता काही प्रमाणात कमी झाल्या असल्या, तरी ‘एल निनो’ मुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील धोक्याची टांगती तलवार अद्याप कायम असल्याचा इशारा ‘क्रिसिल’च्या अहवालात देण्यात आला आहे.