Vasundhara's demonstration field visit based on natural farming was recently inspectedAgrowon
ॲग्रो विशेष
Natural Farming Maharashtra: नैसर्गिक शेतीसाठी साधन निर्मिती गरजेची: डॉ. नारनवरे
NMNF Mission 2026: महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यासाठी आवश्यक त्या साधनांची निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत राज्यभवनचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केले.

