Indonesia Biodiesel: इंडोनेशियात ‘बी-५०’ जैवडिझेल सक्ती
USDA Forecast: यंदा जैवडिझेल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या पाम तेलाचा (सीपीओ) वापर विक्रमी १.६२ कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला आहे.
USDA forecast for crude palm oil consumptionAgrowon