Interview with Dr Chanda Nimbkar: गोवंश हत्या बंदी कायदा गोसंवर्धनासाठी मारक
Cow Slaughter Ban: कायद्याचे दुष्परिणाम आणि गोवंश संवर्धनासाठी नेमके काय करायला हवे, यावर फलटण येथील ‘नारी’ संस्थेच्या शेळी, मेंढी संशोधन व विकास संचालिका डॉ. चंदा निंबकर यांच्याशी साधलेला संवाद.