Gram Panchayat: सरपंच प्रशासकांना आर्थिक निर्णय घेण्यास मनाई
Local Governance: अहिल्यानगर येथील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सरपंचांना आर्थिक निर्णय घेण्यास पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आली आहे.
Bombay High Court order on gram panchayat administrators MaharashtraAgrowon