CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र
Cotton MSP : कृषिमंत्री नागेश्वरराव म्हणाले की, “राज्यातील हवामानामुळे कापसातील ओलावा साधारणपणे १२ ते २० टक्क्यांदरम्यान असतो. मात्र, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया केवळ ८ ते १२ टक्के आर्द्रतेचा कापूसच खरेदी करते, हीच विद्यमान नियमावली आहे." असे त्यांनी पत्रात लिहिले.