Cotton Farmers Crisis: कापूस वेचणी दर स्थिर, मजूरटंचाईची समस्या मात्र कायम! शेतकऱ्यांसमोर नवे संकट
Cotton Labour Shortage Issue: खानदेशात दिवाळी सण काही दिवसांवर आलेला असतानाच कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मजुरीदर २०० रुपये प्रतिरोज व सहा ते सात रुपये प्रतिकिलो असे स्थिर असून, मजूरटंचाई मात्र कायम आहे.
Problems faced by cotton farmers during harvest seasonAgrowon