Rural Economy: सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत : मोहोळ
Developed India 2047: स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त २०४७ मध्ये विकसित भारताची निर्मिती होणार असून, त्यामध्ये ग्रामीण भारताचा मोठा वाटा असणार आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि सहकारातून समृद्धी साधण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.
Role of cooperative sector in rural economyAgrowon