Amravati Canal Issue: कंत्राटदाराने बुजविला मुख्य कालवा
Lower Pedhi Project: जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या भातकुली तालुक्यातील निम्न पेढी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात माती व कचरा टाकून कालवा बुजविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Contractor fills main irrigation canal with soil and waste in AmravatiAgrowon