Paddy Harvest: चंदगड तालुक्यात पावसाच्या धास्तीने भात कापणी वेगात
Paddy Crop: चंदगड तालुक्यात भाताचे पीक परिपक्व झाले असले तरी सततच्या पावसामुळे कापणी आणि मळणीची कामे ठप्प झाली आहेत. आता ऊन पडल्याने थोडा दिलासा मिळत असून, पुढील आठवडाभर उघडीप मिळाल्यासच कापणीची गती वाढेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे.