Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज
Cotton Farming: कापूस पिकावर होणाऱ्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी निरीक्षणात सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत अतिसघन कापूस लागवड प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. व्ही. एन. सिडाम यांनी व्यक्त केले. ते कृषी विज्ञान केंद्र, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.