Harshavardhan Sapkal: मनुवाद झुगारावा, संघ बरखास्त करावा: सपकाळ
Congress Protest: रेशीम बागेतील मनुस्मृती हटवून, संविधानाची पूजा करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने संघ मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे,’’ अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.